सरकारी अनुदान मंजूर

उफणणी पंखा (विनोव्हिंग फॅन)

विनोव्हिंग फॅनचा उपयोग बियानांपासून अनावश्यक शेल वेगळे करण्यासाठी केला जातो. बेन्सन अ‍ॅग्रो इंजिनीअरिंग विनोविंग फॅन ऑफर करते जी उच्च प्रतीची सामग्री पासून बनविली जाते आणि त्याची गुणवत्ता विविध गुणवत्तेच्या मापदंडांवर तपासली जाते.

विनोव्हिंग फॅनचे फायदेः

  • संक्षिप्त डिझाइन
  • कमी आवाज
  • ऑपरेट करणे सोपे आहे
  • हेवी ड्यूटी मोटर
Winnowing Fan

image of Manual Winnowing Fan

मनुष्यचलित उफणणी पंखा

उपयुक्तता
  • धान्यातील फोलकटे व कचरा वेगळा करण्यासाठी
वैशिष्टये
  • नैसर्गिक हवेवर आवलंबुन रहावे लागत नाही
  • जास्त हवेच्या झोलाने फोलकटे व कचरा शिल्लक राहत नाही
  • छोट्या जागेत सहज उफणनी करू शकतो

image of Power Operated Winnowing Fan

पॉवर ऑपेराटेड उफणणी पंखा

उपयुक्तता
  • धान्यातील फोलकटे व कचरा वेगळा करण्यासाठी
वैशिष्टये
  • नैसर्गिक हवेवर आवलंबुन रहावे लागत नाही
  • जास्त हवेच्या झोलाने फोलकटे व कचरा शिल्लक राहत नाही
  • छोट्या जागेत सहज उफणनी करू शकतो

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library '/opt/cpanel/ea-php54/root/usr/lib64/php/modules/xsl.so' - /lib64/libxslt.so.1: undefined symbol: xmlGenericErrorContext, version LIBXML2_2.4.30

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: