सरकारी अनुदान मंजूर

शेतीच्या वापरासाठी हात साधने

बेन्सन अ‍ॅग्रोने संशोधनानंतर अडचणी मुक्त कामगिरी करण्यासाठी लक्ष्मी सिकल, सेरेटेड वैभव सिकल आणि बेन्सन खुर्पी यासारख्या शेतीविषयक साधनांची रचना केली आहे.

Hand Tools

बेन्सन लक्ष्मी विळे

उपयोग
  • भात कापणीसाठी उपयुक्त
  • गहु ,मका ,ज्वारी ,बाजरी ,तिळ.
  • इतर पिके कापण्यासाठी उपयुक्त
वैशिष्टये
  • वजनाने हलके
  • सतत धार लावावी लागत नाही
  • जमिनीलगत कापणी झाल्यामुळे खोड किडीचा प्रार्दुभाव कमी होतो

वैभव दातेरी विळे

उपयोग
  • भात कापणीसाठी उपयुक्त
  • गहु ,मका ,ज्वारी ,बाजरी ,तिळ.
  • इतर पिके कापण्यासाठी उपयुक्त
वैशिष्टये
  • वजनाने हलके
  • सतत धार लावावी लागत नाही
  • जमिनीलगत कापणी झाल्यामुळे खोड किडीचा प्रार्दुभाव कमी होतो

बेन्सन खुरपे

उपयोग
  • खुरपणीसाठी उपयुक्त
वैशिष्टये
  • वजनाने हलके
  • सतत धार लावावी लागत नाही

A PHP Error was encountered

Severity: Core Warning

Message: PHP Startup: Unable to load dynamic library '/opt/cpanel/ea-php54/root/usr/lib64/php/modules/xsl.so' - /lib64/libxslt.so.1: undefined symbol: xmlGenericErrorContext, version LIBXML2_2.4.30

Filename: Unknown

Line Number: 0

Backtrace: